Tag: हैप्पी रक्षाबंधन दादासाठी

Happy Rakshabandhan Dadasathi

Happy Rakshabandhan Dadasathi

दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा..
नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल…
Happy Rakshabandhan दादा !