Tag: हसून बघितले रडून बघितले

Jivan Fakt Tyalach Samjhale Jyane

हसून बघितले रडून बघितले,
कोणालातरी आपले करून बघितले,
प्रेम करून बघितले प्रेम देऊन बघितले,
जीवन फक्त त्यालाच समजले ज्याने एकटे राहणे बघितले…