Tag: स्वतःला असे काही बनवा

Svatala Ase Kahi Banva

स्वतःला असे काही बनवा,
जिथे तुम्ही असाल तिथे,
सर्वच तुमच्यावर प्रेम करतील..
आणि,
जिथे तुम्ही जाणार आहात तिथे,
सर्वच तुमची आतुरतेने वाट पाहतील…