Tag: सार्वजनिक उत्सवातून सामाजिक एकात्मतेची

Lokmanya Bal Gangadhar Tilak Jaynti SMS

सार्वजनिक उत्सवातून सामाजिक एकात्मतेची,
जाणीव करून देणारे स्वतंत्रसेनानी,
पत्रकार, थोर समाजसेवक,
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना,
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!