Tag: सतत बोलणाऱ्या व्यक्तीला

Jevha Achanak Aapla Tras Hot Asel

Jevha Achanak Aapla Tras Hot Asel

सतत बोलणाऱ्या व्यक्तीला,
जेव्हा अचानक आपला त्रास होत असेल,
तर समजून जावं कि आपल्यापेक्षा,
ती व्यक्ती..
दुसऱ्या नवीन आलेल्या व्यक्तीसोबत,
खुश आहे…