Tag: सगळ्यात सुंदर नाते

Saglyaat Sundar Naate

सगळ्यात सुंदर नाते
हे दोन डोळ्यांचे असते,
एकाच वेळी
उघडझाप करतात,
एकाच वेळी रडतात,
एकाच वेळी झोपतात,
तेही आयुष्यभर एकमेकांना
न बघता…