Tag: शेवटी सासर कोणाचे

Sasu Suneche Bhandan

शेवटी सासर कोणाचे?
सकाळी सकाळी आमच्या शेजारच्या काकू तिच्या सुनेला झोपत होती..
काकू सुनबाईला रागात बोलली:
तू तुझं तोंड बंद कर, हे काही तुझं माहेर नाही, सासर आहे. इथं तुझं नाही माझाच चालेल..
सुनबाई प्रेमाने बोलली: आई! माहेर तर हे तुमचंही नाही..
तुमचंही सासरचं आहे की,
मग तुमचंच कसं चालेल..?