Tag: शिव सत्य आहे शिव सुंदर आहे

Shubh Somvar Om Namah Shivay

शुभ सोमवार, शुभ सकाळ
शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे, शिव ब्रह्म आहे,
शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे,
ॐ नमः शिवाय…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !