Tag: शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण

Shabd Banun Pustkanmadhye Bhetu Aapan

Shabd Banun Pustkanmadhye Bhetu Aapan

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण…