Tag: व्हावीस तू शतायुषी व्हावीस

Marathi Birthday SMS for Her

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!