Tag: वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर

Vedna Dukh Aani Ashru SMS

वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर,
कदाचीत कधी डोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती,
शब्दांचा आधार घेऊन जर दुःख व्यक्त करता आले असते तर,
कदाचीत कधी अश्रुंची गरज भासलीच नसती…