Tag: लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद

आभार!
आपण सर्वांनी मला
माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या
आठवणीने शुभेच्छा दिल्याबद्दल,
आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद!
मी जर आयुष्यात काही कमावले असेल,
ते म्हणजे तुमच्यासारखी गोड माणसं!