Tag: रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा

Rakshabandhan Charoli in Marathi

Rakshabandhan Charoli in Marathi

रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा
वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा
यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!