Tag: भवानी मातेचा लेक तो

शिव जयंती संदेश | Shivjayanti Sandesh

भवानी मातेचा लेक तो,
स्वराज्याचा राजा होता..
झुकला नाही कोणासमोर,
मुघलांचा बाप होता…
छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!