Tag: नाही दिली पुरणाची पोळी तरी राग मनात धरणार नाही.

Bail Pola SMS

नाही दिली पुरणाची पोळी,
तरी राग मनात धरणार नाही.
फक्त वचन द्या मालक मला..
मी कत्तल खाण्यात मरणार नाही…