Ti Tuch Kaay Jyaat Mi Nahi

Ti Tuch Kaay Jyaat Mi Nahi

ते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही..
ते प्रेमच काय, ज्यात आठवणी नाही..
त्या आठवणीच काय, ज्यात तू नाही..
आणि,
ती तूच काय, ज्यात मी नाही…