Tai, Jara Laksh Theva

Tai, Jara Laksh Theva

जर आपली बायको, माहेरी जातांना,
शेजारच्या बायकांना सांगून जात असेल की,
ताई जरा लक्ष ठेवा!
तर समजून जा, तुम्ही CCTV च्या निगराणीत आला आहात…