Kamvali Joke Marathi

Kamvali Joke Marathi

चिंटुः आई परी आकाशात उडते का गं? आईः हो.. चिंटु: मग आपली कामवाली का नाही उडत आकाशात? आईः अरे वेडया ती कशी उडेल? ती परी आहे का? चिंटुः पण बाबा तिला तर परी म्हणतात, आईः हो का! मग उद्या उडेल ती बघच तु…!!