Tag: कोणीतरी मला विचारले राग म्हणजे काय?

Raag Mhanje Kaay

Raag Mhanje Kaay

कोणीतरी मला विचारलं राग म्हणजे काय?
मी हसत उत्तर दिलं.
राग म्हणजे
दुसऱ्याची चूक असतांना,
स्वतःला त्रास करून घेणे…