Tag: काही शब्द असतातच असे की

Kahi Nati Astatach Evdhi God

Kahi Nati Astatach Evdhi God

काही शब्द असतातच असे की,
ते नेहमीच ऐकावेसे वाटतात..
काही नाती असतातच एवढी गोड की,
ती कधीच संपु नयेत असेच वाटते..
आणि काही माणसे असतातच अशी की,
ती नेहमी ‘आपलीच’ असावीत असेच वाटते,
अगदी शेवटपर्यंत…