Tag: काल आपल्याबरोबर काय घडले

Shubh Ratri Motivational msg

काल आपल्याबरोबर काय घडले,
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे,
याचा विचार करा..
म्हणूनच आता निवांत झोपा…
शुभ रात्री!

शुभ रात्री मोटिवेशनल msg