Tag: काका: कारे गोटया आई कशी आहे?

Kaka Gotya Joke Marathi

Kaka Gotya Joke Marathi

काका: कारे गोटया आई कशी आहे?
गोटया: आई बरी आहे.
काका: दादा कसा आहे?
गोटया: दादा बरा आहे.
काका: ताई कशी आहे?
गोटया: ताई बरी आहे.
काका: आणि तू कसा आहेस?
गोटया: काका मी पण बरा आहे.
काका: मग बाबा पण बरेच असतील?
गोटया: नाही बाबा एकच आहे…
☺☺☺