Tag: कधी तरी मन उदास होते

Jevha Aapli Manse Door Aslyachi Janiv Hote

Jevha Aapli Manse Door Aslyachi Janiv Hote

कधी तरी मन उदास होते,
हळू हळू डोळ्यांना त्याची जाणीव होते,
आपोआप पडतात डोळ्यांतून अश्रू,
जेव्हा आपली माणसे दूर असल्याची जाणीव होते…