Tag: ओम बोलल्याने मनाला शक्ती मिळते

Shiv Jayanti Status Marathi

“ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,
“जय शिवराय” बोलल्याने
आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते…
शिवजयंती !

Shiv Jayanti Marathi Status

Status For Shiv Jayanti Marathi