Tag: एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो

Ek Divas Navra Gharat Lightche Kaam Karat Asto

Ek Divas Navra Gharat Lightche Kaam Karat Asto

एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो,
तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले,
बायको: काय आहे?
नवरा: या २ वायरांपैकी एक जरा धर,
बायको: हं धरली,
नवरा: काही जाणवलं का?
बायको: नाही,
नवरा: अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या
वायरमध्ये आहे तर…!
☺☺☺