Doctor & Garodar Bai Joke

Doctor & Garodar Bai Joke

एक गरोदर बाई डॉक्टर कडे जाते,
डॉक्टर तिला विचारतात कितवा महिना?
बाई म्हणते आठवा…
डॉक्टर म्हणतात,
ईश्श्श मी कसा आठवु! तुम्हीच सांगा…