Tag: एका मैत्रिणीने Hi पाठवलं

Eka Maitrinine Hye Pathvale

Eka Maitrinine Hye Pathvale

एका मैत्रिणीने Hi पाठवलं..
मी पण रीप्लाय दिला
Hi म्हणून..
तिने विचारलं काय चालु आहे..
मी रीप्लाय दिला..
२ ट्युब लाइट.. १ फॅन.. १ टीव्ही..
१ मोबाइल अणि तु..

डायरेक्ट ब्लॉक केलं ना… राव!