Tag: एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं

Propose Funny SMS Marathi

एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं..
ती भडकली,
तिने त्याला धू धू धुतला..
अगदी लोळवला..
तो कपडे झटकत उठला..
आणि म्हणाला..
.
.
.
.
.
तर मग मी नाही समजू का..??