Tag: आयुष्यात माझ्या जेव्हा

Aayushyat Majya Jevha

Aayushyat Majya Jevha

आयुष्यात माझ्या जेव्हा,
कधी दुःखाची लाट होती,
कधी अंधेरी रात होती,
सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती,
तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती…