Tag: आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ.

Tuzya Sobat SMS

Tuzya Sobat SMS

आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ..
मी तुझ्या मागे असेन पण
दुखामध्ये
वळून बघू नकोस..
कारण,
तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन…