Tag: आपल्या सावली पासून आपणच शिकावं

Pratyek Natyala Hrudayatun Japave

आपल्या सावली पासून आपणच शिकावं,
कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं,
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत,
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावं…