Tag: आपल्याही नकळत आपण अनेकांशी नाती जोडतो

Birthday Wishes in Marathi Words

आपल्याही नकळत आपण अनेकांशी नाती जोडतो,
पण त्यातली सगळीच नाती आपल्या ध्यानात राहत नाहीत…
काही नाती क्षणांची असतात काही नाती व्यवहाराची असतात,
पण त्यातही कधी-कधी असं एखाद नातं आपण जोडतो,
जे नातं आपल्याला नात्यांचा खरा अर्थ समजावीतं !!
असंच नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला
वाढदिवसानिमित्त अनंत शुभकामना !!