Tag: आज पावसाला देखील

Paus Hi Premat Padlay

Paus Hi Premat Padlay

आज पावसाला देखील,
मस्त रंग चढलाय..
जणु तो ही कोणाच्या तरी,
प्रेमात पडलाय…