Tag: आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे

Majhyasathi Phakt Tu Aahe

Majhyasathi Phakt Tu Aahe

आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील,
पण माझ्यासाठी फक्त तू आहे…