Tag: आई म्हणजे मंदिराचा उंच कळस

Aai SMS Marathi

Aai SMS Marathi

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस,
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी…