Tag: असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे

Ase Asave Prem SMS

Ase Asave Prem SMS

असे असावे प्रेम
केवळ शब्दानेच नव्हे
तर नजरेने समजणारे…
असे असावे प्रेम
केवळ सावलीतच नव्हे
उन्हात साथ देणारे…
असे असावे प्रेम
केवळ सुखातच नव्हे
तर दु:खातही साथ देणारे…