Tag: अश्विनची नवी सोनेरी पहाट

दिवाळी निमित्त शुभेच्छा

अश्विनची नवी सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ नवा विश्वास,
दीपावलीची हीच तर खरी सुरवात,
म्हणूनच या दिवाळी निमित्त मंगलमय शुभेच्छा !!!