Tag: अंधारात चालतांना प्रकाशाची गरज असते

Sundar Divsachya Sundar Shubhechha

अंधारात चालतांना प्रकाशाची गरज असते,
उन्हात चालतांना सावलीची गरज असते,
जीवन जगत असतांना चांगल्या माणसांची गरज असते,
आणि तिच चांगली माणसे आता माझा शुभसंदेश वाचत आहेत…
*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*