मी कोणालाच माझ्या आयुष्यातून
दूर करत नाही..
ज्याचं मन भरतं ते आपोआप,
दूर निघून जातात..
WHATSAPP SAD STATUS MARATHI
Mi Chukichya Mansavar Evdhe Prem Karu Shakto
मी जर चुकीच्या माणसाला
एवढं प्रेम करू शकतो तर,
विचार करा मी जो बरोबर आहे..
त्याच्यावर किती प्रेम करत असेल…