कधी कधी काही नात्यांमधून
बाहेर पडलेलं चांगलं असतं.
Ego साठी नाही तर आपल्या..
Self Respect साठी…
WHATSAPP REAL FACT STATUS MARATHI
Majhi Bayko Majha Abhiman
आज काल सगळेच म्हणतात,
माझी मुलगी माझा अभिमान,
माझा मुलगा माझा अभिमान,
पण मी म्हणतो..
ना मुलगी सांभाळणार,
ना मुलगा सांभाळणार,
बायकोला चांगला जीव लावा,
माझी बायको माझा अभिमान…