Tujhyasivay Nahi Jagu Shakat
तू नेहमी म्हणायचीस की तुझ्याशिवाय नाही जगु शकत रे, मग आज कोणासाठी जगतेस ते तरी सांग?
तू नेहमी म्हणायचीस की तुझ्याशिवाय नाही जगु शकत रे, मग आज कोणासाठी जगतेस ते तरी सांग?
गाड्या पडाव्यात बंद आणि दांडी मारायची संधी मिळावी, पोरं जावीत पावसात भिजायला, अन बायको तेव्हा लाडात यावी…
छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच, पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल…
तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो… पण कसं सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो…