Tula Jevha Majhi Kalji Vatel Na
तुला जेव्हा माझी काळजी वाटेल ना, तेव्हा तु तुझी काळजी घेत जा…
तुला जेव्हा माझी काळजी वाटेल ना, तेव्हा तु तुझी काळजी घेत जा…
नेहमी लोक म्हणतात कि “जगलो तर भेटू” पण तुला पाहिल्यापासून सारखं वाटत आहे की, “आपण भेटत राहिलो तरच जगू”
आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दुःखवायचे नसते, आपण दुस-याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते…
प्रेम त्याच्यावर करावे, ज्याला आपण आवडतो, नाहीतर आपल्या आवडीसाठी, आपण उगाच आयुष्य घालवतो…