Mi Chukichya Mansavar Evdhe Prem Karu Shakto June 30, 2019June 30, 2019 by Hindi Marathi SMS मी जर चुकीच्या माणसाला एवढं प्रेम करू शकतो तर, विचार करा मी जो बरोबर आहे.. त्याच्यावर किती प्रेम करत असेल…
Breakup Status Marathi For Boyfriend July 28, 2021June 3, 2019 by Hindi Marathi SMS खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर, आता कुणावर करूच शकत नाही.. खूप स्वप्नं पाहिली होती त्याची, जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत…
Break Up SMS in Marathi July 29, 2021June 3, 2019 by Hindi Marathi SMS समजा तू मला धोका देण्यात यशस्वी झाला, तर असे समजू नको की, मी किती मूर्ख होती, तर असा विचार कर की, माझा तुझ्यावर किती विश्वास होता…
Sad Love Status in Marathi July 29, 2021June 1, 2019 by Hindi Marathi SMS एखाद्याच्या Feelings बरोबर खेळणं बरं नसतं…