Bolnya-Aadhi Vichar Kelela Bara
बोलून विचार करण्यापेक्षा, बोलण्या-आधी विचार केलेला बरा…
बोलून विचार करण्यापेक्षा, बोलण्या-आधी विचार केलेला बरा…
प्रेमळ माणसं ही, इंजेक्शन सारखी असतात, ते तुम्हाला कधी वेदना देतीलही, पण उद्देश तुमची काळजी घेणं हाच असतो…
जगाला काय आवडते ते करू नका, तुम्हाला जे वाटते ते करा, कदाचित उद्या तुमचे वाटणे, जगाची “आवड” बनेल…
जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणारे भरपूर आहेत… पण हरलेल्या क्षणी पाठीशी उभे राहणारे किती…? यावरून माणसाची श्रीमंती कळते… तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा.. तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला महत्व आहे!