Jagi Sarv Sukhi Asa Kon Aahe
जगी सर्व सुखी असा कोन आहे, विचारी मना तुच शोधूनी पाहे…
जगी सर्व सुखी असा कोन आहे, विचारी मना तुच शोधूनी पाहे…
खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे.. आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं…
यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही…
स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात…