Paristhitivar Maat Kara
परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा…
परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा…
जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते…
दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका, वाटू शकलात तर आपला आनंद वाटा…
दुसऱ्यांच्या गुणांचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं…