Happy Valentine Day Status Girlfriend Marathi

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर
तू नक्कीच आहेस,
पण त्यापेक्षाही सुंदर
तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे…
Happy Valentines Day!
I Love You!

Valentine Day Funny Joke Marathi

बॉस : तुला १४ तारखेला सुट्टी कशाला हवी आहे?
मन्या : सर वॅलेंटाईन डे निमित्त सकाळी पूजा,
दुपारी अर्चना आणि
रात्री आरती चा कार्यक्रम ठेवला आहे…

Valntine Day Msg Bayko Sathi

कधीतरी बायको सोबतही,
प्रियकरासारखं जगा..
कधीतरी तिलाही,
एक गुलाब देऊन बघा…
प्रेम दिवसाच्या शुभेच्छा !