Teddy Day Quotes, Wishes & Shayari in Marathi | हॅप्पी टेडी डे..! | टेडी डे च्या शुभेच्छा..!

व्हॅलेन्टाइन विक मधील चौथा आणि सर्वांचा आवडता दिवस म्हणजे टेडी डे (Taddy Day)! या दिवशी कपल्स एकमेकांना टेडी देऊन विश करतात. बाजारात विविध प्रकारचे आणि विविध रंगांचे टेडी उपलब्ध असतात. खासकरुन व्हेलेंटाईन डे च्या वीक मध्ये या टेडीस प्रेमी युगल आठवणीने खरेदी करतात.

टेडी डे सुरु होण्याच्या मध्यरात्रीपासूनच कपल्स एकमेकांना ( Teddy Day Quotes in Martahi ) शुभेच्छा देण्यास सुरुवात करतात. तुम्हीदेखील तुमच्या प्रिय व्यक्तीला आजच्या दिवशी खुश करण्यासाठी Teddy Day Wishes / टेडी डे च्या शुभेच्छा द्या. खासकरुन मुलींना सॉफ्ट टेडी बेअर खूप आवडतात. तसेच अनेक मुली रात्री टेडी बाजूला घेऊन झोपतात. त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीला आज एक छानसा टेडी गिफ्ट करायला विसरू नका कारण आजच्या दिवशी दिलेला टेडी त्यांच्या कायम लक्षात राहिल.


 

मन करतं की,
तुला माझ्या मिठीत घेऊ..
तुला टेडी बेअर बनवून,
नेहमी माझ्या सोबत ठेवू..
हॅप्पी टेडी डे..!


तु सदैव हसत रहा,
आनंदी रहा, खुश रहा,
मात्र सदैव टेडी बेअर सारखे
माझ्या सोबत रहा..
टेडी डे च्या शुभेच्छा..!


आजकाल सध्या
प्रत्येक डेटी बेअरला पाहून
हसु येते,
कसे सांगू तुला,
मला प्रत्येक टेडीमध्ये तुच
दिसून येते..
Happy Teddy Day!


तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण,
प्रत्येक वेळी हा टेडी करेल मला तुझी आठवण,
राहुदै सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर..
Happy Teddy Day..!
I Love You


टेडी बेअर दिसायला किती सुंदर वाटतात,
हृदयात एकाच क्षणात उतरुन जातात,
त्यांना पाहून तुझीच आठवण येते,
काय सांगू तुला तुच माझी टेडी बेअर वाटते..
Happy Teddy Day 2022!

Happy Teddy Day Wishes For Mother Marathi

एक टेडी तिला पण द्या,
जिने तुम्हाला लहानपणापासून
एका टेडी सारखं सांभाळलं…
Happy Teddy Day !

Ek Teddy Tila Pan Dya,
Jine Tumhala Lahanpanapasun
Eka Teddy Sarkha Sambhala…
Happy Teddy Day !

Teddy Day SMS For Mother in Marathi

Teddy Day Status For Mother in Marathi

Teddy Day Wishes Friend Marathi

टेडी सारख्या दिसणाऱ्या माझ्या गोड मित्रांना…
Happy Teddy Bear Day!!

Teddy Sarkhya Disnarya Majhya God Mitranna…
Happy Teddy Bear Day!!

Happy Teddy Day Wishes For Friend Marathi

Marathi Teddy Day Wishes For Friend