Prajasattak Dinachya Shubhechha

प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा ! देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा, देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा…

Prajasattak Dinachya Hardik Shubhechha

उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी भारत देश घडविला… भारत देशाला मानाचा मुजरा!

Republic Day SMS Marathi

उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी भारत देश घडविला… भारत देशाला मानाचा मुजरा!