जीवनात दोन गोष्टी,
वाया जाऊ द्यायच्या नाहीत..
अन्नाचा कण,
आणि आनंदाचा क्षण..
नेहमी हसत रहा…
Life Is Very Beautiful!
SMILE QUOTES MARATHI
Aayushyat Dar Roj Evadhe Hasa Ki
आयुष्यात दररोज एवढं हसा की?
दुःखाने ही म्हणावं
अर देवा चुकून कुठे आलो मी…